Autism असलेल्या मुलांसाठी पालकत्व आणि संवाद साधण्याचे काही महत्त्वाचे मुद्दे:
Autism असलेल्या मुलांसाठी पालकत्व आणि संवाद साधण्याचे काही महत्त्वाचे मुद्दे: व्यक्ती म्हणून पहा: त्याच्या लेबलच्या पलीकडे पाहून त्याला एक व्यक्ती म्हणून ओळखा. हे साधं वाटतं, पण कठीण आहे. पालक असूनसुद्धा आम्हालाही या प्रक्रियेत वेळ लागला. त्यांच्या लेव्हलला बोला: मुलांशी संवाद साधताना त्यांच्या लेव्हलला या. गुडघ्यावर बसा, अगदी लोळण घेतली तरी चालेल. मुलगा जमिनीवर बसला असेल, …