fbpx

ऐकू कमी येणाऱ्यांसाठी कानाचे मशीन Ear hearing machine

ऐकू कमी येणाऱ्यांसाठी कानाचे मशीन

जर तुमच्या घरात कींवा आजूबाजूला वयस्कर व्यक्तीला ऐकू कमी 👂 येण्याची समस्या असेल व त्यामुळे त्यांचा स्वभाव अबोल 😷 कींवा चीडचीडा 😠 झालाय … तर अशा वयस्कर आजी – बाबां साठी
 `व्हिआर हेअरिंग` च्यावतीने ऐकू कमी येणाऱ्या व्यक्तींसाठी खास कमी दरात कानाचे मशीन उपलब्ध करून दीले जात आहेत तेही
50 वर्षापासून हीअरींग सोल्यूशन वर काम करणार्या कंपनीचे –
स्पष्ट आवाज, वापरायला खूप सोपे,
ऑन -ऑफ स्वीच, व्हॉलूम कंट्रोल
आकर्षक डीझाइन आणि
2 वर्ष वॉरंटी
चे 3 मॉडेेल कमी कीमतीत उपलब्ध – 5999/6999/9999 रू

मल्टी-डिजीटल श्रवण यंत्र 15999/- पासुन ते  3लाखा पर्यंत

मशीन बद्दल अधिक माहीती व डीझाईन बघण्यासाठी सोबत खलिल फोटो पहावे

कमी ऐकू येण्यामुळे खुप माणसीक त्रास सहन केलाय त्यांनी ….. आता मात्र अजून उशीर नको ….

आधिक माहिती साठी सम्पर्क  9657-588-677

hearing aid section

Leave a Comment

Book Free Test & Trail

Enable Notifications OK -