‘‘स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषध-उपाय करता येत नाही.
‘‘स्वमग्नता वा ऑटिझम ही जन्मस्थ अवस्था आहे. तो रोग नाही, त्यामुळे त्यावर औषध-उपाय करता येत नाही. म्हणूनच गरज आहे ती अशा मुलांना समजून घेण्याची. त्यांच्यातल्या कलागुणांना पारखून ते विकसित करण्याची. आम्ही तेच करत आहोत. ही मुलं जेव्हा वार्षिक स्नेहसंमेलनात कलागुण सादर करतात त्या वेळी आमच्या सर्व शिक्षिका, पदाधिकारी, पालक सर्वाचीच ‘अश्रूंची फुले’ होतात.’’ सांगताहेत …