fbpx

डाउन्स सिंड्रोम म्हणजे काय ?

vrrrrr


700 पैकी एका बाळामध्ये 21 नंबरच्या क्रोमोसोम (गुणसूत्र) दोनच्या ऐवजी तीन जोड्या निर्माण झाल्यामुळे डाउन्स सिंड्रोमचे बाळ जन्माला येते.
कारणे : डाउन्स सिंड्रोमचे विशिष्ट असे कारण नाहीपण आईच्या वाढत्या वयाबरोबर डाउन्स सिंड्रोमचे प्रमाण वाढते. आईचे वय 35 असल्यास याची शक्यता वाढते.
*लक्षणे* : बाळाची वाढ खुंटणेमतिमंदत्व हे या आजाराचे सर्वात जास्त प्रमुख लक्षण आहे. गोल चेहरामागून चपटे डोकेविशिष्ट प्रकारचे आडवे डोळेचपटे नाकमोठ्या आकाराची जीभया चेह-याच्या विशिष्ट लक्षणामुळे बाळाकडे बघूनच डाउन्स सिंड्रोमचे निदान होते.
डोळ्यामध्ये बुबूळछोटी मानमानेवर अधिक प्रमाणात त्वचाकमी उंचीछोटे हातपायाची व हाताची विशिष्ट प्रकाराची ठेवणचिडचिडेपणा अशी लक्षणेही आढळतात.
डाउन्स सिंड्रोमसोबत येणारे इतर आजार : जन्मजात हृदयाच्या व्याधीआतड्याच्या व्याधी मानेच्या हाडाची कमजोरी
डाउन्स सिंड्रोम टाळण्यासाठी 
गरोदर स्त्रियांमध्ये 14 ते 16 आठवड्यादरम्यान अल्फा फिटो प्रोटीनइस्ट्रिइऑल व एच. सी. जी. या तपासण्या केल्यास 16 आठवड्यातच डाउन्स सिंड्रोमचे निदान होऊ शकते. याला ट्रिपल टेस्ट असे म्हणतात. तसेच 18 ते 20 आठवड्यात सोनोग्राफीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून निदान होऊ शकते. सहसा आधी डाउन्सचे बाळ जन्माला आल्यास व 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या आईला या टेस्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
समाजाची जबाबदारी 

डाउन्स रुग्णांसाठी सर्वात मोठा अडसर म्हणजे समाज त्यांना स्वीकारत नाही. तसेच त्यांचा चिडचिडेपणा यामुळे शाळांमधून प्रवेश नाकारला जातो. खरेतर डाउन्स रुग्ण नेहमी हसत खेळत राहणारेसंगीत गाण्यात रमणारे असतातपण मधूनच त्यांचा स्वभाव खूप रागीट होऊन जातो. हा त्यांच्या स्वभावाचा भाग म्हणून स्वीकारून शाळांनी त्यांना प्रवेश द्यायला हवापण अशा रुग्णांच्या पालकांनी एकत्र येऊन याबाबत काय करता येईल याचा विचार करावा. पालकडॉक्टर आणि समाजाने ठरवले तर डाउन्स बाळांना चांगले आयुष्य दिले जाऊ शकते.
उपचार 
जर पालकडॉक्टर व समाज यांनी हातात हात मिळून उपचार केले तर डाउन्स सिंड्रोमचे बाळ चांगले आयुष्य जगू शकते. डाउन्स सिंड्रोमला जोडून येणार्‍या आजारांची पडताळणी ही उपचारांची पहिली पायरी असते. म्हणून हृदय आजारांसाठी 2-डी इकोदरवर्षी मानेचा एक्सरेथॉयराइडची तपासणी हा उपचारांचा महत्त्वाचा भाग असतो. नियमित स्पीच थेरपी फिजिओथेरपी व ऑक्युपेशनल थेरपी हा उपचारांचा सर्वात मोठा स्तंभ ठरतो. 
स्नायूंची लवचीकता फिजिओथेरपीच्या साह्याने कमी करून मुलांना काम शिकवले जाऊ शकते. अशा प्रकारे आपल्या पायावर उभे राहून चांगले आयुष्य जगत असलेल्या डाउन्सची किती तरी उदाहरणे आहेत.

व्हीआर स्पीच अँड हियरिंग क्लिनिक
Hearing Aid Dealers
Digital Hearing Aid Dealers
Hearing Aid Accessory Dealers
Hearing Aid Repair & Services
Hearing Aid Dealers-Unitron
Audiologist Doctors
Invisible Hearing Aid Dealers
Computerised Hearing Aid Testing & Analysis
Children Hearing Aid Dealers
Hearing Aid Dealers-Magic Ear
Hearing Aid Dealers-Oticon
Computerised Hearing Aid Dealers
Hearing Aid Battery Dealers
Hearing Aid Dealers-Phonak
Hearing Aid Distributors
Hearing Aid Dealers-Elkon
Hearing Aid Dealers-Widex
Hearing Aid Dealers-Siemens
Digital Hearing Aid Distributors
Hearing Aid Dealers-Bravo
Hearing Aid Dealers-Arphi
Hearing Aid Digital Equipment
Hearing Aid Dealers-Danasound
Hearing Aid Dealers-Danavox
Hearing Aid Fitting Centres
Hearing Aid Battery Dealers-Varta
Computerised Hearing Aid Dealers-Siemens
Hearing Aid Dealers-Novax
Hearing Testing Centres
Imported Hearing Aid Dealers
Programmable Hearing Aid Dealers
Analog Hearing Aid Dealers
Computerised Hearing Aid Dealers-Danavox
Computerised Hearing Aid Dealers-Alps
Hearing Aid Dealers-Alps
Digital Hearing Aid Dealers-Widex
Digital Hearing Aid Dealers-Siemens
Pocket Hearing Aid Dealers
Hearing Aid Dealers-Rexton
Hearing Aid Dealers-Diva

 

 


Leave a Comment

Book Free Test & Trail

Enable Notifications OK -