ऐकू कमी येणाऱ्यांसाठी कानाचे मशीन Ear hearing machine
ऐकू कमी येणाऱ्यांसाठी कानाचे मशीन वयस्करांसाठी उत्तम श्रवणयंत्रे: व्हिआर हेअरिंग जर आपल्या कुटुंबातील किंवा आसपासच्या वयस्कर व्यक्तींना ऐकण्यास कमी येत असेल आणि त्यामुळे त्यांचा स्वभाव अबोल किंवा चिडचिडा झाला असेल, तर त्यांच्या मदतीसाठी व्हिआर हेअरिंग कडून खास कमी दरात श्रवणयंत्रे उपलब्ध आहेत. ऐकण्यात येणाऱ्या अडचणींमुळे असंख्य जण मानसिक ताण सहन करत आहेत—आता यावर उपाय शोधूया! …