कानाची काळजी काशी घ्याल ?
कान जपा सर्दी झाल्यास डॉक्टरांकडे जा. सर्दीचा आणि कानाच्या विकाराचा जवळचा संबध आहे. सर्दी झाल्यानंतर कफ नाकावाटे साफ होत नसेल व कानाच्या आत साचून राहिला असेल तर कालांतराने तो कानामध्ये साचतो. त्यामुळे नाकावाटे सर्दी वाहून नेणाऱ्या नलिकेवर दाब येतो. त्याचा संसर्ग कानात होऊन कानफुटीचा त्रास होतो. कान स्वच्छ करताना कानामध्ये कोणतीही टोकेरी वस्तू, पिना, …